श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड यांच्या वतीने

राज्यस्तरीय सामाजिक सन्मान – २०२३

शिक्षण महर्षी महारुद्र मामा चव्हाण राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड त्यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक , तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्यासाठी शिक्षण महर्षी महारुद्र मामा चव्हाण राज्यस्तरीय जीवन गौरव हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

साने गुरुजी राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार ( पुरुष )

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड त्यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्यासाठी साने गुरुजी राज्यस्तरीय शिक्षक रत्न हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार ( महिला )

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड त्यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

राजर्षी शाहुमहाराज राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड त्यांच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक , तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्यासाठी राजर्षी शाहुमहाराज राज्यस्तरीय समाजभूषण हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण दिनांक 02 ऑक्टोंबर 2023 आश्रम शाळा केवड ता माढा जिल्हा सोलापूर ४१३२०९ येथे संपन्न होईल वेळ सकाळी ९ वाजता